"ज्ञान हाच देव" हो, हे अत्यंत खरं आहे. ज्ञानाची उपमा तुम्ही देव या शब्दाव्यतिरिक्त दुस-या कोणत्याही शब्दाशी करू शकत नाही. आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा आपण योग्य पद्धतीने भरपूर वापर केला पाहिजे. ज्ञान आणि अज्ञान हे दोन विरूद्ध शब्द आहेत. आपल्या जीवनामध्ये ज्ञानाचा झरा हा अखंड वाहत राहिला पाहिजे. आपल्याला जर ज्ञान असेल तर जीवनामध्ये कोणतीही गोष्ट करताना आपल्याला अडचण भासणार नाही. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी "ज्ञान हाच देव" या विषयावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Knowledge #SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा